बीडमधून आता आणखी एका नवा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याकडून कार शोरुमच्या मॅनेजरच्या मारहाणी व्हिडिओ आहे. मारहाण करणारा आमदार संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे.