#AjitPawar #MOAElection #MurlidharMohol Political Game in Sports! The Maharashtra Olympic Association (MOA) election, which turned into a prestige battle between Deputy CM Ajit Pawar and Union Minister Murlidhar Mohol, saw Ajit Pawar's panel securing a dominant position. Pawar, who has held the MOA President's post for three consecutive terms, faced a tough challenge this time, making this victory crucial. ऑलिम्पिक राजकारण! अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत जोरदार विजय मिळवला आहे. ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री विरुद्ध केंद्रीय मंत्री अशी थेट लढत होती. मुरलीधर मोहोळ यांनी ऑलिम्पिक संघटनेतील कथित भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित करत अजित पवारांच्या पॅनलला आव्हान दिले होते. या निकालामुळे राज्याच्या क्रीडा वर्तुळात तसेच पुण्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.