दरम्यान फडणवीसांनी घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. तर शिंदे आणि फडणवीस चांगले मित्र असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय.