Share market कालच्या पडझडीनंतर आज बंपर तेजी, जपानचा निर्देशांक निकेई आज तब्ब्ल 6% उसळलेला पाहायला मिळाला, कालच्या पडझडीनंतर आज आशियाई बाजार मजबूत पाहायला मिळत आहेत