Kunal Kamraची मुंबई उच्च न्यायालयात धाव, याचिकेवर आज सुनावणी होणार; सुनावणीकडे सर्वाचं लक्ष

स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामराच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.कुणाल कामरानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.मुंबई पोलिसांनी खार पोलीस ठाण्यात वर्ग केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी याचिकेतून केली आहे.काही दिवसापूर्वी कामराने त्याच्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करणारी एक कविता सादर केली होती.. यात त्यांचं नाव नव्हतं, मात्र ही कविता व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते.

संबंधित व्हिडीओ