निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर जयंत पाटलांनी एक मोठा आरोप केलाय.आम्ही आरोप केल्यानंतर अवघ्या काही तासात एका बोगस मतदार डिलीट केले निवडणूक आयोगाची वेबसाईट दुसरं कुणीतरी हाताळतंय असा आरोप जयंत पाटील यांनी केला.