महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा,पं.हृदयनाथ मंगेशकर यांना V. Shantaramजीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा 62वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रवींद्र नाट्य मंदिरात संपन्न झाला. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आलंय. तर ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.. तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

संबंधित व्हिडीओ