Shivsena Vs BJP | कुडाळमध्ये भाजपला मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश | NDTV Marathi

Shivsena Vs BJP | कुडाळमध्ये भाजपला मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश | NDTV Marathi Major setback for BJP in Kudal; several office-bearers join Shiv Sena. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपशी संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे.शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मोरे परिसरातील पारधीवाडीतील अनेक मतदार आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत निवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना या एकाच पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर झालेली विकासकामे आणि शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित व्हिडीओ