मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर, सोलापूर, धाराशिव दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी लातूरच्या जाऊ आणि खरोसा भागात पाहणी केली.. यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतलाय. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करणार असल्याचं आश्वासन दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर ठाकरे गटाकडून टीका केली जातेय. तर खासदार सुप्रिया सुळे, विजय वडेट्टीवारांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.
CM Devendra Fadnavis visits farmers' fields; how did the opposition criticize the Chief Minister's tour?