मालेगाव स्फोट प्रकरणात, विशेष NIA न्यायालयात एक महत्त्वपूर्ण दावा करण्यात आला आहे. वकील रणजित सांगळे यांनी न्यायालयाला सांगितले की, तत्कालीन ATS प्रमुख परमबीर सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश दिले होते.