मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. सणांमध्ये अडथळा आल्याचा आरोप करणाऱ्यांना जरांगेंनी उत्तर दिलंय. कोणत्याही सणांमध्ये अडथळा आणणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलंय. शिवाय काहीही झालं तरी मुंबईला जाणारच या मागणीवर ठाम असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट यांच्यावर टीका केलीय.
Manoj Jarange launches a scathing attack on the government; also criticizes Chandrashekhar Bawankule and Sanjay Shirsat | NDTV