राज्यात दिवसभरात दारुड्यांकडून झालेल्या हल्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.लातुरमध्ये दोन तरुण चक्क धारदार शस्त्रांनी एकमेकांवर वार करतायत..तर बदलापुरात एका मद्यधुंद तरुणाने टपरी फोडलीय.शिर्डीत दारुड्यांच्या टोळक्याने मुलीची छेड काढून हॉटेल उध्वस्त केलंय.. पाहुयात..