नालासोपाऱ्यातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईने अनेकांचे संसार उघड्यावर | NDTV मराठी

 नालासोपाऱ्यामध्ये कारवाईमुळे संसार उघड्यावर पडलेत. एक्केचाळीस इमारतींवरती पालिकेनं तोडक कारवाई केली होती. रहिवाशांवरती उघड्यावरती त्यामुळे राहण्याची वेळ आली आहे. तोडक कारवाईमुळे रहिवाशांचे मोठे हाल झाले.

संबंधित व्हिडीओ