Breaking News| समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं लातूरच्या सुमठाणामध्ये मराठा बांधवानं संपवलं जीवन संपवलं

लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.सुमठाणा गावातील एका मराठा बांधवाने आरक्षण मिळत नसल्याच्या नाराजीतून विहिरीत उडी घेत जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या नागरिकांनी मृतदेह येरोळमोड येथे आणत रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. Death of a Maratha man in Sumthan, Latur, due to the lack of reservation for the community.

संबंधित व्हिडीओ