मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही असं आश्वासन दिलंय.. याच आश्वासनावरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी निशाणा साधलाय. फडणवीसांनी मराठवाड्याला दिलेल्या आश्वासनांचा एक व्हिडीओच अमित ठाकरेंनी दाखवलाय.
Marathwada, drought and Fadnavis' promises; Amit Thackeray showed Fadnavis Video