(Disclaimer - Deferred Visuals) #IndiaPakistanNews #NDTVMarathi #MarathiNews मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित.राज्य गुप्तचर वार्ता विभागाचे प्रमुख, मुंबई महापालिका आयुक्त व इतर महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारीही बैठकीला उपस्थित