सात बारावर नाव नसलेले शेतकरीही येणार रेकॉर्डवर मंत्री Bawankule यांचा मोठा निर्णय | NDTV मराठी

सात बारावर नाव नसलेले शेतकरीही येणार रेकॉर्डवर| मंत्री Bawankule यांचा मोठा निर्णय | NDTV मराठी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत अशा शेतकऱ्यांची नावेही रेकॉर्डवर आणणार असल्याची मोठी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच इतर शासकीय लाभ मिळणे सुलभ होणार आहे. #maharashtranews #maharashtrafarmer #chandrashekharbawankule #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ