लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी? | Breaking News | NDTV मराठी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला आहे. रक्षा बंधनापूर्वी लाडक्या बहिणींना लाभ देण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 319 कोटींचा निधी देण्यात आला आहे. #ladkibahinnews #maharashtranews #mahayutigovernment #ndtvmarathi