MLA Sanjay Gaikwad अडचणीत, श्वेता महालेंविरोधात केलेलं वक्तव्य भोवलं; गुन्हा दाखल l NDTV Marathi

आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल. श्वेता महालेंविरोधात केलेलं वक्तव्य भोवलं. बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेकडून तक्रार दाखल. महायुतीमधील शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष शिगेला.

संबंधित व्हिडीओ