MPSC Exam| स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, MPSC वर्षातून 3 वेळा परीक्षा घेणार

एमपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मोठा आणि अभूतपूर्व निर्णय जाहीर केला आहे. पुढीलवर्षापासून राज्य सेवा, गट-ब आणि गट-क पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा आयोजित केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी पारंपरिक ओएमआर शीट ऐवजी आता संगणकावर आधारित ऑनलाईन परीक्षा होणार आहे. पूर्व परीक्षा अनेकदा होणार असली तरी मुख्य परीक्षा मात्र वर्षातून एकदाच होईल, असे परीक्षा नियंत्रकांनी स्पष्ट केलं केलंय

संबंधित व्हिडीओ