#MumbaiMetro3 #MumbaiOneApp #PMModi नवी मुंबई विमानतळानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याला हिरवा झेंडा दाखवला जाईल. कफ परेड ते आरेपर्यंत अखंड कनेक्टिव्हिटी मिळणार असून, 11 नवी स्थानके खुली होतील. तसेच, लोकल, मेट्रो, बसचे तिकीट एकाच ॲपवरून काढता येणाऱ्या 'मुंबई वन' ॲपचे लोकार्पणही आज होणार आहे.