मुंबई PMO बनावट ओळखपत्र प्रकरण. रोहन पारेखचे वडील प्रेमल पारेख यांची गुन्हे शाखेकडून तीन तास चौकशी. रोहन पारेखला 'पीएमओ'मध्ये नोकरीचा कोणताही ईमेल नाही. रोहन पारेखच्या वकिलांनी कोर्टात याबाबत माहिती दिली होती. आरोपीचा ड्रोनशी संबंधित व्यवसाय असल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.
Mumbai PMO Fake ID Case Crime Branch questions Rohan Parekh's father, Premal Parekh for 3 hours.