मुंबईतील भुयारी मेट्रो रेल्वे सेवा आज बंद राहणार आहे. कालच्या मुसळधार पावसामुळे भुयारी मेट्रो च्या वरळी इथल्या आचार्य यात्रेत स्थानकात पाणी शिरलं होतं. त्यामुळे आज एक्वा लाईन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.