आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मविआमधले घटकपक्ष स्वतंत्र लढण्याची चाचपणी करत आहेत. संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर पटोलेंनीही उत्तर दिलं आहे.