बीड पासून बिहार पर्यंत हत्येचा थरार पाहायला मिळतोय. बिहारच्या पाटण मधून. पुण्यामधील उद्योजकाची बिहारमध्ये हत्या झालेली आहे. लक्ष्मण शिंदेंची बिहारच्या जेहेनाबाद मध्ये हत्या करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्यामधून हत्या झाल्याची माहिती समोर येते आहे.