सुप्रिया सुळेंनी घेतलं NDTV मराठीच्या गणपतीचं दर्शन,लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. तसंच गणपती विसर्जनानंतर मविआच्या जागावाटप जाहीर होणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी NDTV मराठीशी बोलताना सांगितलं आहे.