नागपुरात दुपारचं तापमान आणखी घसरल्याची माहिती समोर आलीय.आज दुपारी 41.2 इतक्या तापमानाची नोंद झालीय. काल हेच तापमान 43 अंशांवर होतं. आज दोन अंशांनी पारा घसरलाय.. त्यामुळे कुठेतरी उकाड्यापासून दिलासा मिळताना दिसतोय.