Nagpur Marbat | ईडा पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत... आज नागपुरात ऐतिहासिक उत्सव

Nagpur Marbat | ईडा पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत... आज नागपुरात ऐतिहासिक उत्सव आज नागपुरमध्ये ऐतिहासिक मारबत उत्सव पार पडणार आहे. नागपूरचा ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मारबत उत्सव पाहण्यासाठी यंदा देश-विदेशातून अनेक पाहुणे नागपुरात दाखल झाले आहेत. फ्रान्स मधील एक टीम काळी मारबत जवळ दाखल झाली आहे. मारबत उत्सवाची परंपरा, त्यामागील ऐतिहासिक महत्त्व आणि या उत्सवाचे अनोखे स्वरूप जाणून घेण्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी आणि परदेशी पाहुणे नागपुरात आले आहेत.

संबंधित व्हिडीओ