Nagpur Rain| हुडकेश्वरमध्ये पूर, 24 तासांपासून अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू| NDTV मराठी

नागपूरच्या हुडकेश्वर भागातील नरसाळा परिसरात पोहरानदीला पूर आल्याने परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.. महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे... बोट द्वारे घरात अडकलेल्या 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.... यासंदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.

संबंधित व्हिडीओ