भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीसाठी साखळ घालण्यात आलय. धनंजय मुंडे यांच्या गालावरून वारं गेलंय. त्यांची वाणी बंद पडली आहे ती पुन्हा सुरु व्हावी त्यासाठी सगळ्यांनी भगवान बाबाला प्रार्थना करा असं आवाहन नामदेव शास्त्रींनी केलंय.