Nashik Crime News | नाशिक शहर परिसरात पाच अपहरणाच्या घटना समोर, नाशिकमध्ये चाललंय काय?
Nashik Crime News | Five kidnapping incidents reported in the Nashik city area; what is happening in Nashik?
नाशिक शहर परिसरात अपहरणाच्या पाच घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तीन तरुणींसह दोन मुलींचे अपहरण झाल्याची पोलिसांत नोंद झाली आहे. यामध्ये पेठ रोडवरील २४ वर्षीय विवाहितेचे अपहरण तसेच माडसांगवीतील २८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#nashiknews #nashikcrime #ndtvmarathi