नाशिकच्या मनमाड परिसरात सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढतेय.तापमानाने चाळीशी पार केल्याने जीवाची काहीली होतेय.यात तापमान वाढीमुळे जनावरांचेही हाल होत आहे. चांदवडमध्ये गाई, म्हशी आणि पाळीव प्राण्यांसाठी विशेष सोय करण्यात येतेय. पाळीव जनावरांना उकाड्यापासून वाचवण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात येतायत..