Nashik UPSC परीक्षा केंद्र प्रवेश प्रकरण | जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?

नाशिकमधील UPSC परीक्षा केंद्रांवर काही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याच्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे... परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी उमेदवारांनी केंद्रावर पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे... उशिरा पोहोचलेल्या काही विद्यार्थ्यांना नियमांनुसार प्रवेश नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले असून संपूर्ण प्रवेश प्रक्रिया UPSCच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. Nashik UPSC Exam Centre Entry Issue | Clarification from the District Collector's Office – What exactly is the matter?

संबंधित व्हिडीओ