नाशिकमध्ये हा नाशिक शहरातील एक महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो आणि याच मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत सध्या जोरदार रस्सीखेच बघायला मिळते. एकीकडे ठाकरे गडाचे इच्छुक उमेदवार आहेत तर माझे आमदार वसंत गते त्यांना मातोश्री वरनं कामाला लागण्याचे आदेश मिळालेत.