आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे भारतातले सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेत. नऊशे एकतीस कोटी रुपयांच्या मालमत्ता असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.