घरात गुप्त पोलीस घुसले आहेत असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. आणि पोलिस नजर ठेवत असल्यानं आव्हाड संतापले आहेत असं कळतंय. पत्रकार परिषद सुरु असताना देखील पोलिसांच्या वॉच सुरू असल्याचं आव्हाडांचं म्हणणं आहे. तुम्हाला घरात येण्याचा अधिकार कुणी दिला?