कोल्हापूरच्या हातकणंगले मध्ये लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत हँड ग्लव्स कंपनीला भीषण आग लागलेली आहे. या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय तर कोणतीही जीवित हानी झाली नाहीये. या कंपनीमध्ये जवळपास दोनशेहून अधिक महिला कर्मचारी काम करतात.