भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची महत्वाची बैठक झाली आहे.यामध्ये मच्छीमारांना गुजरात बोर्डरकडे मच्छीमारी करण्यासाठी जाऊ नये असे सांगण्यात आलंय.काही संशयास्पद दिसले तर त्वरित सरकारने जारी केलेल्या क्रमांकावर सांगावे अशा सूचना मच्छिमार बांधवांना देण्यात आले आहेत.या संदर्भात मच्छीमार बांधवांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी.