देशातील पहिल्या व्हर्टिकल पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. भारतीय इंजिनिअर्स नी पुन्हा इतिहास रचला. अरबी समुद्रातील या पुलामुळे रामेश्वरमध्ये प्रगतीचा नवा अध्याय सुरू झालाय.