देशातील पहिल्या व्हर्टिकल पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूर्ण झालंय. आशियातील पहिलाच दोन विभागांमध्ये विभागला जाणारा हा पूल आहे.