निशिकांत डुबेने केलेली महाराष्ट्राला आपटण्याची भाषा ही नरेंद्र मोदी, अमित शहांचीच आहे. महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकण्यासाठी मोदी-शहांनी या 'डुबे'चे थोबाड निवडले. अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आलीए ... कोण हा टिनपाट डुबे असा सवाल सामनातून केलाय