एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह, अश्लील आणि धक्कादायक क्लिप्स सापडल्यायत, असा दावा रुपाली चाकणकर यांनी केलाय.... खेवलकरांच्या मोबाईलमध्ये किती अश्लील व्हिडीओ सापडले, किती आक्षेपार्ह फोटो सापडले, याची धक्कादायक माहिती चाकणकरांनी उघड केलीय... प्रांजल खेवलकरांचा मोबाईल पाहिल्यावर आता आपल्याला खेवलकरांची पत्नी रोहिणी खडसेंबद्दल सहानुभूती वाटतेय, असंही चाकणकर म्हणाल्या...