Nashik | मुसळधार पावसामुळे लासलगावमध्ये कांदा व्यापाऱ्यांचं नुकसान, शेड कोसळून माल पाण्यात | NDTV

नाशिकच्या लासलगावमध्ये काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. तर वादळी वाऱ्यानं मनोज जैन या कांदा व्यापाऱ्याचं कांदा शेड कोसळलंय. त्यामुळे त्याखाली साठवून ठेवलेला एक हजार क्विंटल पेक्षा जास्त कांदा भिजला आहे. यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. याचा आढावा घेत नुकसान झालेल्या व्यापाऱ्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी.

संबंधित व्हिडीओ