भंडाऱ्यात ST चालक, वाहकाचा संतापजनक प्रकार; दोन विद्यार्थीनींना अर्ध्या रस्त्यात उतरवले

एसटी महामंडळाचा संतापजनक कारभार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. भंडारा ते मुंढरी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना चालक आणि वाहकाने रात्रीच्या अंधारात त्यांच्या गावापर्यंत न पोहोचवता रोहा गावातच अर्ध्या रस्त्यात उतरवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बसमध्ये पुढील प्रवासासाठी इतर प्रवासी नसल्याचे कारण देत या विद्यार्थिनींना उतरवण्यात आल्याचा आरोप आहे

संबंधित व्हिडीओ