जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची काय भावना होती. यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अनुज रायते यांनी