बीड प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआटी कोठडी सुनावण्यात आलीय.. सुदर्शन घुलेच्या कोठडीसाठी सीआयडीकडून कोर्टात केला होता अर्ज