नालासोपाऱ्यातल्या वसंत नगरी इथे महापालिकेच्या राखीव भूखंडावरती असलेल्या एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर आजही तोडक कारवाई सुरु राहणार आहे