Pahalgam Terror Attack|पर्यटकांसाठी स्वतःचा जीव गमावणाऱ्या आदिलच्या वडिलांशी NDTVमराठीने साधला संवाद

पहलगाम हल्ल्यावेळी पर्यटकांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव गमावणाऱ्या काश्मिरी तरूण आदिल याच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली.आदिलनं जे केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे.असं त्याचे वडिल सईद हैदर यांनी म्हटलंय.घरातील एकमेव कमावता तरूण गेला. यामुळे आदिलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आदिलच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली. आदिलचे वडील सय्यद हैदर शाह यांच्याशी चर्चा केलीय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी…

संबंधित व्हिडीओ