India Pakistan Tension| तणावाच्या परिस्थितीमुळे पाकिस्तान आर्थिक अडचणीत, विकास सिंह यांच्याशी बातचीत

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर त्याचा मोठा परिणाम शेतमालावर झाला.पाकिस्तानातून निर्यात थांबल्याने नाशवंत कृषिमाल खराब होण्याची भीती व्यक्त होतेय.. पाकिस्तानच्या कराचीतील कासीम हा सर्वात मोठा पोर्ट आहे.अनेक देशांकडून तिथे माल पोहोचवण्यास नकार देण्यात आला.परिणामी शेतमालात किलोमागे 4 ते 5 रूपयांची वाढ झाली. पाकिस्तानात त्यामुळे महागाईनेही डोकं वर काढलंय. या सर्व परिस्थितीचा फायदा भारताला होतोय असं महाराष्ट्र निर्यातदार संघटनेने स्पष्ट केलय.निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंह यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.

संबंधित व्हिडीओ