अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोलघड्या स्वभावामुळे त्यांच्याच अधिकाऱ्यांना अनेकदा अडचणीत आणतात याचं ताजं उदाहरण ट्रम्प यांच्या मंगळवारी सुरू झालेल्या मध्य आशिया दौऱ्याच्या सुरुवातीलाच पुढे आलं एअर फोर्स ओने या राष्ट्राध्यक्षांच्या विमानात एका गिफ्ट वरून जे काही घडलं ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय घडलंय पाहूया.